Anil Sargar, Business Coach
Learn Business. Plan Strategically. Implement Effectively. Grow Successfully.
व्यवसाय वाढवण्यासाठी एकास-एक मार्गदर्शन. तुमच्या व्यवसायाची सध्याची स्थिती समजून घेऊन पुढची पावले ठरवली जातात.
Coaching services
Business Growth Coaching
व्यवसायाची वाढ थांबली असेल तर कारण शोधून पुढचा आराखडा.
Business Planning
वार्षिक उद्दिष्टे, बजेट आणि कृती आराखडा.
Branding
नाव, ओळख आणि बाजारातील स्थान.
Marketing Strategy
योग्य ग्राहकापर्यंत पोहोचण्याची पद्धत.
Sales Growth
विक्री प्रक्रिया आणि टीमचे प्रशिक्षण.
Team Building
योग्य लोक निवडणे आणि टिकवणे.
Business Systems
मालकाशिवाय चालणारी कार्यपद्धती.
Entrepreneur Training
नवीन उद्योजकांसाठी कार्यशाळा.
Startup Guidance
कल्पनेपासून पहिल्या ग्राहकापर्यंत.
Book a business consultation
फॉर्म भरा. आम्ही तुम्हाला कॉल करून consultation ची वेळ ठरवू.